
Holistic Health Coach
डाएट आणि जिम शिवाय, फक्त lifestyle बदलून!”
slow, safe आणि टिकणारं weight loss, तुमच्या body rhythm नुसार.”
काम, घर आणि स्वतः यामध्ये balance साधत, stress न वाढवता!”
तुमच्यासाठी वजन का वाढतंय हे exact कारण (Stress, routine, sleep, hormones, lifestyle – काय अडथळा आणतंय ते clear होईल)
Gym शिवाय movement कशी build करायची Hard exercise नाही, पण body active ठेवणारे simple daily habits
Working women साठी realistic weight loss roadmap ऑफिस, घर आणि स्वतः यामध्ये balance साधत weight loss कसं शक्य आहे
Holistic Health Coach

Snehal Mangesh Bharati– Certified Health Coach 2+ वर्षांचा experience in Holistic Weight-Loss Coaching. Many Women trained successfully. Expert in creating gym-free & diet-free fat-loss systems. Mission: “प्रत्येक महिला Fit आणि Free आयुष्य जगलीच पाहिजे!” “माझं स्वतःचं transformation gym शिवाय झालं — आता मी इतरांना तेच शक्य करून दाखवते!”
“संपूर्ण आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही — तर मन, शरीर आणि ऊर्जा यांचं सुंदर संतुलन.” या 1 on 1 call मध्ये तुम्ही शिकाल, Holistic Health कसं आयुष्यभर टिकणारं fit body, शांत मन आणि positive energy देऊ शकतं — तेही कठीण diet किंवा gym शिवाय! ✨ “तुमचं शरीर, मन आणि आत्मा — तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की Transformation घडतं!”





ही 1-on-1 Weight Loss Clarity Call आहे. यात तुम्हाला तुमच्यासाठी weight loss का होत नाहीये हे कळेल आणि diet किंवा hard exercise शिवाय lifestyle changes ने पुढचा clear roadmap मिळेल.
नाही. ही call ready-made diet/exercise plan विकण्यासाठी नाही. ही call तुम्हाला clarity + direction देण्यासाठी आहे – जे तुमच्या body, age आणि routine ला suit होतं.
अजिबात नाही . ही approach working women साठी practical आहे – light movement, daily habits आणि lifestyle correction वर based.
होय, नक्कीच , 27–50 वयोगटातील महिलांसाठीच ही clarity call design केलेली आहे – hormones, stress आणि age factors लक्षात घेऊन.
हो. ही call medical treatment नाही, पण lifestyle level वर काय बदल करायला हवेत याची clarity देते ( safe approach).
ही call त्यांच्यासाठी नाही , जे instant 7–10 kg magic results शोधतायत • जे diet/exercise ऐकायलाच तयार नाहीत • जे consistency साठी तयार नाहीत.
हो, call 100% online (Zoom ) असेल. घरून, ऑफिस ब्रेकमध्ये किंवा comfortable time ला join करू शकता.

Copyright © 2025, Funnels.
All rights reserved. This site is not a part of the Google LLC. This page and its content are not affiliated with, endorsed, or sponsored by Google LLC in any way. Information on this page is for informational and promotional use only. Results may vary, and we do not guarantee specific outcomes. For details on data handling and security, please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.
Almost Full
Only Few Seats Left